
माध्यमिक विद्यालय ओतूर येथे संस्थेचे माजी सचिव स्व. विजयजी बिडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन...
ओतूर (दि.४ऑक्टोबर२०२५)- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय ओतूर व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल ओतूर येथे स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री पवार या होत्…