ओतूर विद्यालयात श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न...
ओतूर :- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ओतूर येथे श्रावण क्वीन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी सरपंच पार्वताताई गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य जानवीताई मोरे ह्या उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य…
